मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे चाहत्यांसह सिनेसृष्टीतील सहकलाकारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अमृताच्या या बर्थ डे स्पेशलवर आम्ही घेऊन आलोय हा खास रिपोर्ट...

#lokmatcnxfilmy #Amrutakhanvilkar #Birthday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber